वात्रटराव,
हा सर्व आकड्यांचा खेळ आहे.
संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) काय वाटेल ते निष्कर्ष काढण्यासाठी वापरता येते, याचे हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे.
आपल्या पद्धतीने आकडेवारीकडे बघायचे झाल्यास, मुसलमानांची ही तथाकथित अधिकतर हिंसकता कमी करण्यासाठी (मी आधी म्हटल्याप्रमाणे) दोन पर्यायी उपाय आहेत.
१. मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे, किंवा
२. हिंदूंची लोकसंख्या कमी करणे.
यापैकी कोणता पर्याय आपल्याला अधिक पसंत आहे, ते आपण स्वतःच ठरवावे.
- टग्या.