आपणा सर्वांच्या प्रतिसादांमुळे आनंद झाला. चित्त यांच्या टिप्पणीमुळे किंचित नवलही वाटले पण ते ठीक आहे.
जी.एं. च्या कथांचे सार आणि त्यांचे (ठिगळासारखे जोडलेले) माझे रसग्रहण लिहीणे हाच माझ्या आनंदाचा भाग आहे. वाचकांनाही ते आवडते असे कळाले की हा आनंद द्विगुणित होतो.
आपल्या सर्वांचे आभार.
सन्जोप राव