वरील चर्चेतील शशांक यांची 'शून्य' ही कविता वाचून खूप हसू आले. बाकी तांत्रिक भाग न समजल्यामुळे स्वतःचेच हसू आले. एकंदरीत खूप हसलो. धन्यवाद शशांक.