त्या आपल्या यंत्रावर स्थापन केल्यावर आपल्या मुद्रक-यादीत एकाची (पीडी-एफ़) भर पडते. मग कोणताही दस्तऐवज छापताना तो मुद्रक निवडून छपाई केली की आपसुक पीडी-एफ़ धारिणी तयार होते. हा मार्ग आमच्याकडे वापरात आहे.
पी.डी.एफ. रीडायरेक्ट असेच काम करते.
पैसे न दिल्यामुळे त्यांच्या जाहिराती बघणे भाग पडते तेवढाच ताप.
हा 'ताप' होत नाही.