सुंदर गोष्ट, शेवट अनपेक्षित. सन्जोप रावांशी सहमत.

थोड्याफार अशाच थीमची (म्हणजे दोन अंध व्यक्ती परंतु दोघांनाही दुसरी व्यक्ती अंध आहे हे माहीत नसणे) रस्किन बाँडची पूर्वी वाचलेली कथा आठवली. अर्थात शेवट पूर्णपणे वेगळा आहे.

जाता जाता एक 'प्रॅक्टिकल' विचार: प्रेमापोटी अंध प्रेयसीला दोन्ही डोळे देण्याऐवजी एकच डोळा दिला असता, तर दोघांचेही काम नसते का भागले? का 'प्रेम आंधळं असतं' या शीर्षकातून हेच सुचवायचे आहे?

- टग्या.