चित्त यांच्या टिप्पणीमुळे किंचित नवलही वाटले पण ते ठीक आहे.
ठीक असल्यास उत्तमच पण नवल वाटण्याचे कारण कळेल काय? मी माझे प्रामाणिक मत दिले. तुम्हीदेखील सांगून टाका. उगाच गैरसमज नको.

चित्तरंजन