श्री.राव यांची भावना आणि तळमळ समजू शकते .चर्चा किंवा लिखाण उथळ  आणि हिंसक होऊ नये याची काळजी मनोगती लेखकानीच घ्यायला हवी नाहीतर आपल्याला "हे प्रभू त्याना क्षमा कर कारण ते काय लिहितात हे त्याना समजत नाही !"असे म्हणून गप्पच बसावे लागेल. याउपर आपण दुसरे काय करू शकतो?त्यांची   मानसिकता आपण थोडीच बदलू शकणार आहोत?