विश्वमोहिनी, इहलोकी,
आपल्या प्रतिक्रियांसाठी आभारी आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आदी विषयांवर उपयुक्त मराठी शब्दकोश कोणते? जर मायाजालावरील दुवे मिळाले तर फारच छान.