चित्तरंजन,
धनंजय आचार्यांचा उतारा मला मुद्दामहून या लेखाला जोडावा वाटला. तोच तुम्हाला रसभंग करणारा वाटला, हे नवल. अर्थात एवढी रुचीभिन्नता असणारच, म्हणून ठीक आहे. गैरसमज नाहीच.
सन्जोप राव