लेख वाचला आहे. वाजवून सराव केल्याशिवाय जमणार नाही.केल्यावर कळवतो.नोटेशन काढणे नुसते ऐकून लगेच शक्य नाही, त्यासाठी काही लोकप्रिय हिंदी गाण्यांचे नोटेशन तुम्हीच दिलेत तर बरे होईल आणि वाजवायचा आनंदही वाढेल.धन्यवाद.