धन्यवाद मंडळी, अजून काही,

१. बाबा बर्वे - क्या मेंढे पाटील साहेब हमे मिलने की कृपा करेंगे? ... लगेच,

"करेंगे या मरेंगे" ... - इति गुप्ते

२. म्हैस -

"ए शिवराम गोविंद , नाव सांग"

 ३. म्हैस -

आहो मोटार चालू असताना वाटेत जर म्हैस आली तर ती मरेल नाहीतर काय दूध देईल?