मन्जुशाताई

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. रागावू नका हो. किर्ति ताई यांनी प्रश्न विचारुन बरेच दिवस झाले पन आपले उत्तर आले नाही.म्हणुन जराशी गंमत केली.

बाकी लोण्याची पोळी लवकरच आमच्या सौंना करायला सांगतो.

आपला

तिंबूनाना