या कथा काही चांगली शिकवण/संस्कार करण्या साठी सांगितल्या जात किंबहुना त्या तश्याच सांगितल्या जाव्यात. त्यातील मथितार्थ जाणून घेण्या पेक्षा वेगळ्याच गोष्टींना महत्त्व दिले की अंधश्रद्धेला खत-पाणी मिळते, आणि "या पुरातन कथा कश्या अंधश्रद्धा वाढवतात आणि अशा कथा सांगणारे आणि ऐकणारे" कसे अंधश्रध्दाळु आहेत" हे बोलायला लोक टपलेले आहेतच.
तेंव्हा "दिलेला शब्द पाळावा, आपली वाईट वेळ टळल्या नंतर , आपल्या मदतीला आलेल्यांना फसवू नये" हे चांगले विचार या कथे तून घ्यावेत, उगीच सिध्दी वगरे विचार करत बसाल तर कथे चा मूळ उद्देश "सिद्ध" होणार नाही.
अर्थात असे मला तरी वाटते बुवा.
बंड्या.