या लेखनातून माझ्याबरोबर विल्मिंग़्टनला आलेल्या समस्त मनोगतींचे, सहलीस प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

कोकमध्ये भेसळ करण्याचे गुपित येथे सर्वांबरोबर वाटून घेतल्याबद्दल चित्तोपंतांचे विशेष आभार ;) टॉपसेलबद्दल आपल्या मनात शंका नाही, हे वाचून खजील झालो. मला एकट्यालाच नको त्या शंका भेडसावतात की काय असे वाटले (ह. घ्या.)