रावसाहेब,

माझ्या लिखाणावर तुम्हाला विचार करावासा वाटतो आहे, याचा मला आनंद  वाटतो. कोणत्याही मतपरिवर्तनाची अपेक्षा न करता अगर तसा आग्रह न करता किंवा गळ न घालता माझे मत मी मांडले असल्याने माझ्यासाठी मतपरिवर्तनाचा मुद्दा मुळीच महत्त्वाचा नाही.

ज्यांना खरोखर विचारांशी मतलब आहे, अशांनी लोकप्रियतेची फिकीर करू नये. ते करत नाहीतच.

-- सहमत आहे.

धन्यवाद.