वेदश्री -

आपल्याला शुभेच्छा!

ह्या कट्ट्यावर प्रकट मैफिली, एखाद्याची भाषणबाजी, कोणा एका विषयावरील भाष्य, एखाद्या कवीच्या स्मरणानिमित्त वाचन अशाही अनेक गोष्टी करता येतील. जशी आवड असेल त्याप्रमाणे मनोगती हजेरी लावतील.... एकूण भावी काळाची ही नांदी ठरावी.

पुन्हा एकदा शुभेच्छा!