अतिशय सुंदर कविता आहे. कानांची फितुरी आणि रेंगाळणाऱी किरणे गोळा करणे या चित्तवेधक कल्पना आहेत. खूप आवडल्या.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.