मूळ गाण्याच्या चालीवर म्हणता येत आहे, याबाबत सहमत आहे. संदर्भांच्या पार्श्वभूमीवर रचना गंभीरतेकडे झुकणारी आहे. स्वतंत्र अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा यांबाबत इतरत्र झालेल्या चर्चा/वादाची परिणती म्हणजे ही रचना असे होऊन अशा प्रतिभावंत रचनाकर्त्यांमध्ये प्रतिसादात्मक रचनांची मालिका सुरू होऊ नये ही सदिच्छा/विनंतीवज़ा मत आहे. चूभूद्याघ्या.