>>प्रवासाची तयारी...

शिंपीः साहेब पहा,तुमचे सगळे फ़ॉल्ट्स मी कसे खुबीने झाकून टाकले आहेत..आता हा सुट घालून खुशाल लंडन मध्ये फ़िरा...तुम्हाला मरण नाही !

>> माझा शत्रुपक्ष....

 इथे आपोआप पाणी ??? आज/काल म्हणजे... स्वातंत्र्योत्तर काळामध्ये...आम्ही नळाची जितकी प्रतिक्षा केली आहे तेवढी कोणीही केली नसेल... अगदि दमयंतीने सुद्धा !!!