आपला प्रतिसाद वाचला.
मात्र तो
संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) काय वाटेल ते निष्कर्ष काढण्यासाठी वापरता येते, याचे हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे.
या वाक्यापाशीच थांबला असता तर बरे झाले असते. पुढील वाक्यांचे प्रयोजन कळले नाही. मला असे स्मरते की या समस्येवरचे उपाय मी फक्त शरदरावांनाच विचारले होते, दुसऱ्या कुणाला नव्हे.
बाकी, आपण आपले म्हणणे चर्चेला प्रतिसाद म्हणूनही मांडू शकला असता. तसे केल्यास उत्तरे मिळतीलच, निश्चिंत असावे.
(आपलाच) एक वात्रट