आपण लिहीले ते दुर्दैवाने खरे आहे. 'वजन' ठेवल्याशिवाय सरकारदरबारी कागदसुध्दा पुढे सरकत नाही. यावर वैफल्य्ग्रस्त होणे चुकीचे आहे हे माहिती असूनही यायचे ते वैफल्य येतेच! काय करावे?