मलाही उजवी बाजू दिसत नाहीये.
शिवाय, काल पासून खूप एरर येताहेत (कंट्रोल टी ने इंग्लीश मध्ये लिहिता येत नाहीये)
कूड नॉट कनेक्ट टू एसक्यूएल डाटाबेस अशी एररही बऱ्याच वेळा येत आहे
आणि खूप हळू झालेय.
प्रशासक इकडे लवकरात लवकर लक्ष देतील अशी आशा. कारण त्यांना कळवता येत नाहीये. त्या एरर मध्ये प्रशासकांचा जीमेल पत्ता येतो, तो कुणाला माहीत असल्यास इथे द्यावा.
--मेघदूत.