सन्जोपजी आपल्याशी सहमत.
आपल्याला एक प्रश्न विचारावासा वाटतो,
जी.ए.कुलकर्णी यांचे सगळे लेखन असेच मन कुठेतरी दूर नेउन ठेवणारे आहे यामागे काही कारण आहे का? किंवा त्यांच्या आयुष्यातिल काही प्रसंग जबाबदार आहेत का?
चिकू