हे काल पासूनच सुरु आहे. मला वाटतय की प्रशासक मनोगताचे स्वरुप बदलण्याच्या बेतात असावेत.

त्यांचा पत्ता  prashasak@gmail.com असा होता का? मी ही आत अडकून पडल्ये आणि सध्या एरर मेसेजही येत नाहिये.