विषय आणि मांडणी, दोन्ही सुरेखच. कथेला छान वेग आहे. तुमच्यामुळे आम्हाला हिंदीतील चांगल्या रचना माय-मराठीत वाचायला मिळताहेत ही मोठीच उपलब्धी आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.