खरंच की ! य + १ हे लक्षातच आलं नव्हतं. उत्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद.

बंटा ढार ! इतकी छान सिद्धता मिळाली होती. ही सिद्धता वापरून मी सगळ्या युवकांना वेडं सिद्ध केलंच होतं !!! :D अर्थात त्या सिद्धतेतून पळवाट काढायला एकतरी शहाणा गवसायला पाहिजे म्हणा, जे कितपत शक्य आहे कल्पना नाही. त्यामुळे सगळे युवक.... हाहाहा.. हलकेच घ्या !