माझ्या माहितीप्रमाणे खर्चिक आहे. प्र. न. जोशींच्या शब्दकोशातही खर्चिकच आहे. खर्चक, खर्चिक अशी दोन रूपे आहेत. नव्या नियमांनुसार खर्चीक, ठराविक दोन्ही योग्य असावे.
तसेच जुन्या नियमांप्रमाणए प्रतीती आणि प्रचीतीतले दोन्ही ईकार दीर्घ होते.
पण हे नियम वादातीत नाहीत. अजून याचा पूर्णपणे स्वीकार झालेला नाही, असे दै. सकाळच्या एका संपादकांनी सांगितले. असो.
चित्तरंजन