नमस्कार मित्रांनो,

मला वाट्ते कि ह्या विशयाबद्द्ल एक पुस्तक आहे.

"सहा सोनेरी पाने" लेखक वि. दा. सावरकर

फार पुर्विपासुन हा विशयाबद्द्ल चर्चा चालु आहे.

आगाउपणाबद्दल क्षमस्व.