मंदार

फलज्योतिष्याइतकंच हे पाउस, नक्षत्र आणि वाहन हे ही थोथांडच आहे.  याला शास्त्रीय आधार कुठलाही नाही.  पावासाचं वाहन असताना नेमका कसा पाउस पडला याची जशी उदाहरणं देता येतात तशीच पावसाचं वाहन नसतानाही धो धो पाउस पडल्याची किंवा पावासाचं वाहन असतानाही पाउस न पडल्याची  पण हजारो उदाहरणं देता येतील.   ज्या वर्षी संपूर्ण दुष्काळ पडतो, त्या वर्षी हत्ती, बेडुक आणि म्हैस यातलं कुठलच वाहन असत नाही का?  या विषयावर अभ्यास करण्यातही कोणी वेळ घालवू नये असं माझं मत आहे.

मिलिंद