ह्म्म.. अगदी खरं आहे तुमचं मेघदूत. ब्राझीलने इतक्या वेळाने शॉट मारला कळताच मी इकडे फोनवर किंचाळले होते..."येस्स ! डनडनाडन डन्न ! थ्री चिअर्स फॉर रोनाल्डो.. हिप हिप.." पण हुर्रे म्हणायच्या आधी कळलं की शॉट मारणारा रोनाल्डो नव्हता. :-( रोनाल्डोच्या खेळाबद्दल मला शंका वाटत नाही.. त्याला काढलं तेव्हा मला निव्वळ रागच आला होता. पुढच्या सामन्यावेळी तर टीव्ही मिळवण्यावाचून गत्यंतर नाही. रोनाल्डोचा खेळ बघायलाच हवा आहे मला आता. कसा काढतात त्याला तेच बघते. रोनाल्डीन्होही छान आहे.. कक्का तो एकदम छा गया था परसो.. :D

झकास लिहिला आहे हाही लेख ! बक अप.. पुढचे लेख लिहित रहा. वाट बघते आहेच.