भोमेकाका, चक्रपाणि, रोहिणी आणि प्रसाद,
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद.
प्रसाद, तिसरा भागही कालच लिहिला होता मी. मनोगतला डेटाबेस एरर यायला लागला म्हणून मी तो तसाच ठेवून आज प्रकाशित करू शकले इतकंच काय ते. कथा पूर्ण झाली आहे. पुढील भागदेखिल तुम्हाला आवडेल असे वाटते. त्यावरही तुमचा जो काय बरावाईट प्रतिसाद असेल तो द्यावा, ही विनंती.