शशांक -
पी डी एफ् यशस्वीरित्या चढविता आली... "तुझे आहे तुजपाशी" या अवस्थेत अडकलेल्या मला मार्ग दाखविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आपले शून्य पूर्वीच वाचले होते. पण त्या विषयाशी गंध नसल्याने बाकी मंडळी इतकी बेहद्द खूश झाल्याने काहीतरी अफलातून धमाल आहे इतपतच कळले. तरीही आमचा त्या हसण्यात सहभाग...