'मनोगत'वर मराठीतून विश्वचषकाबद्दल वाचताना विशेष आनंद वाटतो. या सर्व गोष्टी इंग्लिशमधून वाचल्या तरी इथे येऊन मराठीतून वाचव्याश्या वाटतात.