आवडले.
धावते नसले तरीही.
हे लेख वाचत असतात खेळातल्या शब्दांसाठी शब्दभांडारात काही मिळेल किंवा भरता येईल का असा विचार आला.
प्रस्थापित शब्द-
मॅन ऑफ द मॅच = सामन्याचा मानकरी
सुचवण-
गोलकीपर = गोलरक्षक (यष्टीरक्षक च्या चालीवर)
ऍटॅक = हल्ला, आक्रमण
स्टेडियम, फाऊल्स, कॉर्नर्स...?