काहीसे प्रतिकूल मतही खेळकरपणे घेतल्याबद्दल धन्यवाद. असा खेळकरपणा दुर्लभ आहे.
माझ्या लेखनातल्या तृटी दाखवून दिल्याबद्दल टग्या यांचे आणि तुमचे आभार. न्युयॉर्कबद्दल्ची माहिती लक्षात ठेवीन.