काका,
मराठी शब्द वापरण्यासाठीची सूचना चांगली आहे, पण काही ठिकाणी इंग्रजी शब्द वापरायला काहीच हरकत नाही असे माझे मत आहे. त्याने भाषा समृध्दच होते.
(इंग्रजीनेही इतर शब्द कोशात समाविष्ट केलेच की !)
कृपया, मराठी शब्दांविषयीची चर्चा येथे केली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
आपला,
मेघदूत.