अहो,
तुम्ही आत अडकून पडला होतात, पण मला तर काल आतही येता येत नव्हते. परवलीचा शब्द बऱ्याच वेळा देऊनही मी बाहेरच राहत होतो. विशेष म्हणजे तोच परवलीचा शब्द व त्याच नावाने वापरत असलेले दुसरे एक संकेतस्थळ मात्र लगेचच उघडले. त्या दिवशी सदस्य असूनही मी पाहुणा ठरलो होतो. आता मात्र घरात आल्यासारखे वाटत आहे. अगदी माझ्याच घरात!
अवधूत