धतु/त्तुरा पेक्षा धोतरा हा शब्द मराठीत अधिक प्रचलित आहे असे वाटते.
धनाश्री म्हणजे रागाचे नाव की धनश्री चूक आणि धनाश्री बरोबर? धनश्री हा शब्द यादीत सापडला नाही म्हणून हा प्रश्न.
धमणी म्हणजे काय?
धर्मिष्ठ म्हणजे काय?
धडदिशी आणि धाडदिशी मध्ये काय फरक आहे?