वेदश्री

या शनिवारी संध्याकाळी ( माझ्या ! ) ठेवुया का इ-कट्टा - भाग १

चालेल. म्हणजे १७ जून ला ना?

पण तुझी संध्याकाळ म्हणजे इकडे कॅलिफ़ोर्नियात पहाट !!ः( रात्री  ठेवलास तर बर  पडेल. साधारण तुझ्या ८.३० ला. म्हणजे इथे सकाळी ८ वाजता. चालेल का? थोड आधीही चालू शकेल.मनोगतींनी त्यांच्या सोयीचा दिवस आणि वेळ कळविल्यास कट्टा ठरविण्यास सोपे होईल.

कट्ट्यामध्ये सहभागी व्हायला माईक,स्पीकर, वेबकॅम या सगळ्या गोष्टी मँडेटरी आहेत का?
या गोष्टीशिवाय नाही का चालू शकणार?

का नाही? चालेल की.

-संवादिनी