विरहाची वर्षे सरली , ते मीलन दूर न आता
मृत्यूला खात्री आहे , मजलाही संशय नाही
एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे , नसणेही अक्षय नाही
हे विशेष सुंदर आहेत बाकी गज़लही अप्रतिम जमली आहे. अधिक काय बोलावे? काही वेळा शांतपणे बसून विचार करणे जास्त सुंदर असते..
--अदिती