लेखमाला आवडली.

इथे इंग्लंडचे सामने एका मोठ्या मैदानात दाखवतात. मी शनिवारी पहिला सामना पाहिला. पडद्यावरच्या खेळाडूंना जोरदार प्रोत्साहन देणारे लोक पहायला मजा आली. बेखमच्या नावाने वैतागणारे लोक खूपच होते! क्रिकेट पहाताना सचिनच्या नावाने करवादणारे भारतीय आठवले. :-)