आपल्या प्रश्नाची उत्तरे मला माहित नाहीत पण तश्याच प्रकारचा एक प्रश्न मला पडतो तो म्हणजे जो कंस आपल्या बहिणीचा आठवा पुत्र आपल्याला मारणार म्हणून तिलाच मारायला निघाला होता त्याला आणखी एक साधी गोष्ट का सुचली नाही ती म्हणजे तुरुंगात वसुदेव आणि देवकी याना एकत्र न ठेवणे,कुणास काही सुचते का?