सिंहगडाच्या लढाईतील शेलारमामा आपणां सर्वांना माहित आहेत. त्यांचे नाव काय होते कोणी सांगू शकेल का?
शेलार मामा हेच की हो त्यांचे नाव (ह. घ्या.)
एकश्लोकी रामायण, एकश्लोकी भागवत बऱ्यापैकी लक्षात असते. पण एकश्लोकी महाभारत कोणाला आठवत आहे का?
"एकश्लोकी महाभारत" कधी ऐकण्यात आले नाही तेव्हा नसावे असे मला वाटते.
चू. भू. द्या. घ्या.