एका मराठी मालिकेत (नाव आठवत नाही, पण वेगवेगळ्या कथांवर आधारित एकेक भाग असणारी) हा कथा-भाग पाहिल्याचे आठवते. यात त्या गरीब बाईंची भूमिका 'गोट्या' मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने केली होती.

धक्कातंत्राबाबत भोमेकाकांशी सहमत.