नोस्टाल्जिया हा शब्द इंग्लिशमध्य मूळ संस्कृतमधून आला आहे.  नास्ति म्हणजे सध्या जे नाही, अर्थात भूतकाळातले असा तो अर्थ आहे.  तेव्हा तो वापरण्याने आपण संस्कृताचाच धागा पुढे चालवीत आहोत असे मानायला हरकत नसावी.

"तेहि नो दिवसा गता" असेहि त्या भावनेचे वर्णन करता येईल.  नुसते "हळव्या आठवणी" किंवा रम्य भूतकाळ असेहि आपण म्हणू शकतो.

सन्जोप राव यांचा शब्दवापर मला योग्य वाटतो.  कुशाग्र यांनी यावर विचार करावा असे मी सुचवू ईच्छितो.

कलोअ,
सुभाष