हे प्रकार चालतात, याचे विशेष आश्चर्य नाही, पण या प्रकारांबद्दल अनभिज्ञ आणि अजाणता या प्रकारांत वापरल्या जाणाऱ्या (आणि मुख्य म्हणजे आपण वापरले गेलो हे समजू शकणाऱ्या) सरळमार्गी सहृदय माणसाला काय होत असेल, याची अचूक कल्पना येते.

"शिक्षणसम्राटांचे साम्राज्य सोडून येताना मिळालेले २०००रु. आता त्याच्या खिशात टोचू लागले होते." या वाक्यातच सारे सार आले.

सुन्न, निःशब्द करणारी कथा!

- टग्या.