आहे.

मुन्नाभाई एम बी बी एस मधील इस्पितळाची खोटी वातावरणनिर्मिती आठवली. विनोदी चित्रपट तयार करण्याच्या नादात दाखवल्या ज़ाणाऱ्या अशा काही क्लृप्त्या वास्तवात वापरून वैद्यकीय शिक्षणासारख्या पवित्र ज्ञानशाखेला किडवणारे शिक्षणसम्राट आज़ अस्तित्त्वात आहेत, याचे दुःख होते.

कथा छान. 'डॉक्टर' सातींच्या हातून लिहिली गेल्याने, कथेतील वातावरण आणि वास्तवाचा संदर्भ यांद्वारे जास्त परिणामकारक ठरते आहे.