वैभव,अप्रतिम गझल.. सगळेच शेर सुंदर आहेत.आभास कुणा परक्याचा प्रतिबिंब होउनी भेटेहा कोण म्हणावे माझा? तितकासा परिचय नाही... वा!जगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाहीहा मिसराही आवडला.मक्ताही सुरेख आहे. - कुमार