मरूभूमितुन दहनभूमितुन
गात चालली एकच गायन
करु जग शोभावंत
सरिता करिते का कधि खंत...

आपला
(समानतावादी) प्रवासी