पु. लं. चा ही याच धर्तीवर एक लेख आहे - विरळा, एकसमयावच्छेदेकरून इत्यादी शब्द वापरातून हळूहळू कसे नाहीसे होत आहेत यावर.

परवाच माझ्या कॉलेजात कट्ट्यावर बसून गप्पा मारत असताना एकाने 'माज' हा शब्द वापरला. त्याचा अर्थ काय हे आमच्याबरोबरच असणाऱ्या इतर दोन मराठी भाषक मुलांना कळले नाही!